Bigg Boss Marathi 3 : 19th Oct Episode Highlights | "भात फेकून द्या" - सोनाली | Colors Marathi
2021-10-20 5
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात सोनाली आणि तृप्ती मध्ये मोठं भांडण होणार आहे. किचनच्या ड्युटीवरून सोनाली खूप चिडलेली दिसली. काय घडलंय नेमकं बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale